Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vijay Wadettiwar: मोठी बातमी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 13 November 2023, 14:06
opposition-leader-vijay-wadettiwar-gets-threats-demands-to-cmr-and-home-minister-to-increase-security-

नागपूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना धमक्यांचे फोन आणि मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. ही गंभीर बाब विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांना कळवली असून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करीत आहे. या मागणीला ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची दिशाभुल करत असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी केली होती. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून नको, अशी भूमिका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्याबाबत बोलल्यानंतर वडेट्टीवार यांना मोबाईलवर धमक्या मिळत आहेत.

सध्याच्या घडीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा आहे. तीन जवान व एक गाडी त्यांच्या सुरक्षेत तैनात असते. मात्र, आता मोबाईलवर येणाऱ्या धमक्या पाहता आपल्या सुरक्षेत आणखी वाढ करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Punjab Accident : 20-25 किलोमीटर अंतरापर्यंत गाड्या एकमेकांना धडकल्या; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp