कदमवाकवस्ती येथे शालेय विद्यार्थिनीला बुरखा घातलेल्या महिलेकडून पळवून नेण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद; पहा व्हिडीओ
लोणी काळभोर, (पुणे) : शाळेतून घरी निघालेल्या मुलीला एका बुरखा घातलेल्या महिलेने जबरदस्ती ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच ...