Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्वेनगर येथील अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरण; नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 January 2025, 9:36

पुणे : कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाने या अत्याचाराचे चित्रीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने शिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार या प्रकरणी नृत्य शिक्षकाच्या विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलमांनुसार दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या वेळी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रणजित मोहिते यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली.

लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण..

आरोपी नृत्य शिक्षकाने बालकांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे चित्रीकरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. हे चित्रीकरण इतरांना पाठविण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानुसार आरोपीने हे चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे, तसेच आरोपीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत चौकशी करायची आहे. त्याची सक्षमतेची चाचणी घ्यायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड. कोंघे यांनी केली. विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने आरोपीला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22
Next Post

तुमचा सरकारी नोकरीचा शोध आता संपणार; 'या' विभागात मिळू शकते नोकरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp