Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Update : राज्यात थंडीचा जोर कायम; ‘या’ भागात पावसाची शक्यता..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 January 2025, 8:19

पुणे : राज्यामध्ये थंडी चा जोर चांगलाच वाढला आहे. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे गारठा वाढला आहे. एकीकडे थंडी तर आता दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या धुळ्यामध्ये सर्वात कमी म्हणजे ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरपेक्षा धुळे, जळगाव आणि विदर्भ जास्त थंड झाले आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी पारा आहे १० अंशांखाली गेलेला बघायला मिळत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढत असतानाच राज्यात पावसाला पोषक वातावरणही तयार होत आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसू लागले आहे. गुरुवारी पंजाबच्या आदमपूरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात थंडी वाढल्याने गुरुवारी धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, तर मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि भंडारा येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

 

सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.आज राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी देखील गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. यातच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ! तरुणीने भरसभेत ओतून घेतलं अंगावर पेट्रोल; जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप

Monday, 27 July 2026, 18:42

अंगणवाडीतील पोषण आहारात राज्य सरकारचा मोठा बदल! आता घरपोच मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि पौष्टिक पफ

Monday, 27 July 2026, 18:10

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31

उरुळी कांचनमध्ये ‘त्या’ तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

Monday, 27 July 2026, 17:02

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

Monday, 27 July 2026, 16:56

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Monday, 27 July 2026, 16:53
Next Post

SEBI ने फटकारल्याने Ola Electric च्या गुंतवणूकदारांमध्ये भीती; IPO च्या किमतीत घसरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.