Uruli Kanchan News : शिंदवणे येथील संत यादवबाबा विद्यालयातील प्रतीक्षा महाडिक ९५ टक्के गुण मिळवून प्रथम ; विद्यालयाचा एकूण ९६.२० टक्के निकाल..
Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.२० ...