Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचनला ‘‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा येणार का नाही याचा निर्णय ५ जूनपर्यंत कळवा ; अन्यथा ग्रामस्थ गावबंद आंदोलन व रास्ता रोको करणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 16:40

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : ‘‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा पारंपारिक पद्धतीने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत विसाव्याच्या ठिकाणी येणार का नाही. याचा निर्णय ५ जून पर्यंत देहूच्या तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी कळवला नाही तर उरुळी कांचन ग्रामस्थ सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको करणार आहेत. (Ultimatum to palkhi sohala pramukh)

उरुळी कांचनमध्ये ग्रामस्थांच्या बैठकीतील निर्णय

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ३१) सकाळी पालखी सोहळा चर्चा विषयी ग्रामपंचायत उरूळी कांचन, उरूळी कांचन देवस्थान ट्रस्ट, (Uruli Kanchan News)
श्री काळभैरवनाथ सेवा समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली कांचन, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, दत्तात्रय कांचन, माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, देवस्थान समितीचे विश्वस्त युवराज कांचन, रामभाऊ तुपे, भाऊसाहेब कांचन, गाव कामगार तलाठी सुधीर जायभाय, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (Uruli Kanchan News)

 

या बैठकीत प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे यांनी केले.

प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा इतिवृत्तान्त ग्रामस्थांना अवगत केला व आपआपली मते मांडण्यास सांगितले. (Uruli Kanchan News) त्यानंतर विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उरुळी कांचन येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा पारंपारिक पद्धतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात होतो.

पालखी सोलापूर रोड वरून गावात येताना हॉटेल एलाईट चौक ते हॉटेल शैलजा चौक हा जो दिड किलोमीटरचा टप्पा आहे याला शासन दरबारी पालखी मार्ग अशा प्रकारची मान्यता दिलेली आहे. यावर शासन निधी टाकून देखभाल दुरुस्ती करीत असते म्हणजेच हा मार्ग अधिकृतपणाने पालखी सोहळ्याचा मार्ग आहे.(Uruli Kanchan News)  या मार्गानेच पालखी सोहळा उरुळी कांचन गावातून मार्गस्थ व्हावा अशी भावना व्यक्त केली व वरील इशारा दिला.

दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व पालखी सोहळा विश्वस्त यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उरुळी कांचन गावाच्या वतीने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Uruli Kanchan News) आभार नियोजन मंडळ माजी सदस्य संतोष कांचन यांनी व्यक्त केले.

समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार – पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण..

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले की, आम्ही पालखी सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याबाबतची दक्षता घेत असताना उरुळी कांचन व पंचक्रोशीतील सुमारे एक लाख लोकांच्या संत तुकाराम महाराज (Uruli Kanchan News) व श्री विठ्ठलाच्या प्रती असलेल्या सद्भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय होऊ नये. म्हणून प्रशासकीय पातळीवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan Crime : लग्नासाठी नवरदेवाला वाजतगाजत घेऊन जात असताना डीजेवर दगडफेक; वरबापासह चौघांवर गुन्हा दाखल

Uruli Kanchan News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे येणार? ; ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या समोर आंदोलनाच्या तयारीत..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे गाडीची काच फोडून २२ तोळे सोने तसेच रोख १ लाख रुपये असा सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज लंपास…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

Breaking News : यापुढे अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर' ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.