Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : शिंदवणे येथील संत यादवबाबा विद्यालयातील प्रतीक्षा महाडिक ९५ टक्के गुण मिळवून प्रथम ; विद्यालयाचा एकूण ९६.२० टक्के निकाल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 16:38

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.२० टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी दिली. (Pratiksha Mahadik of Sant Yadavbaba Vidyalaya, Shindwane secured 95 percent marks; The total result of the school is 96.20 percent..)

७६ विद्यार्थी पास

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला.(Uruli Kanchan News)  विद्यालयातील ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ७६ विद्यार्थी पास झाले आहेत.

यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम प्रतीक्षा बबन महाडिक, ९५.४० टक्के, द्वितीय ऋतुजा आप्पा कुंजीर, ८८.८० टक्के, तृतीय श्रुष्टी राजाराम शिंदे, ८८.६०, चतुर्थ सुषमा उमेश घोलप, ८८.४०, व पायल जालिंदर कुंजीर, ८८ टक्के, गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

 

दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक सुरेश कांचन, संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व संचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.(Uruli Kanchan News)  तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराची विद्यार्थिनी स्नेहा थोरात प्रथम : विद्यालयाची सलग ७ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम..

Uruli Kanchan News : अष्टापुर येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी शिल्पा तांबे ९२ टक्के गुण मिळवून प्रथम

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त एकनाथ (दादा) लोणकर यांचे वृद्धापकाळाने निधन..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Shirur News : जांबूत येथील जय मल्हार हायस्कूलचे दहावीत १२८ विद्यार्थी उत्तीर्ण; ९९.२२ टक्के निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.