दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरीवाडीतील दिंडोरे खून प्रकरण ; सोलापूर सत्र न्यायालयाचे चार आरोपींना जन्मठेप ठोठविली तर आठ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश
सोलापूर- शेतजमिनीच्या वाटणीच्या वादामध्ये विरोधात भूमिका घेतल्याने चुलत भावावर बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केल्याबद्दल तीन सख्या भावांसह चौघा आरोपींना ...