Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनगरच्या “मालकांचा” राष्ट्रवादीला 2 ऑगस्ट रोजी दे धक्का, भाजपात प्रवेश नक्की!.. “बाळराजे” ना आमदारकी मिळणार?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 16:37

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सोलापुर जिल्हातील विश्वासु शिलेदार व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील उर्फ मालक हे आपल्या दोन मुलांच्यासह तालुक्यातील लाखो समर्थकासह येत्या 2 ऑगष्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिंरजीव विक्रांत  पाटील उर्फ बाळराजे यांना भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे आमदार करण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारा सोलापुर जिल्हा मागिल पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होऊ पहात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सात विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यातच आता ही मोठी बातमी समजत आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपली दोन मुले आणि समर्थकांसह 2 ऑगष्ट रोजी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूरमध्ये मोठा झटका बसणार अशी चर्चा आहे.

भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्हावर मांड टाकण्याचा प्रयत्न करत असला तरी, मोहोळ तालुका मात्र माजी आमदार श्री पाटील पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पस्तीस वर्षापासुन दिसुन येत आहे. मागच्या तीन निवडणुकीत श्री पाटील स्वतः उमेदवार नसतानांही, तीनही वेळा त्यांनी दिलेला उमेदवार बहमताने निवडुन आलेला आहे. यावरुनच मोहोळ मतदार संघावर त्यांची पकड किती घट्ट आहे हे दिसून येते. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मोहोळ विधानसभा मतदार संघात मुसंडी मारावयाची आहे. त्यातूनच मोहोळ विधानसभा मतदारसंघ जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून व्यूहरचनाही आखण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होत असलेली मानसिक कुंचबना व दोन्ही मुलांचा भाजपाकडे होणारा कल यामुळे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत राजन पाटील यांनी जाहीररित्या प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, त्यांचे मौनच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

संजय राऊत ‘साप’ कोणाला म्हणाले? ते जाणून घ्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp