Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पदाचा दुरुपयोग न करता भ्रष्टाचार विरोधी मोहीम नेटाने राबवावी- राजेंद्र गुंड ; विठ्ठलवाडी येथे रामचंद्र भांगे व नेताजी उबाळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 18:26

पुणे : रामचंद्र भांगे व नेताजी उबाळे यांना तालुका पातळीवरील पद सन्मानपूर्वक मिळाले आहे त्यामुळे विठ्ठलवाडी गावाचा नावलौकिक नक्कीच उंचावला आहे. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे व नि:स्वार्थी भावनेने काम करून पदाला न्याय मिळवून दिला आहे. पदाचा दुरुपयोग न करता भ्रष्टाचार विरोधी मोहीम नेटाने राबवावी असे मत आदर्श शिक्षक तथा वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी व्यक्त केले.

विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांची भारत सरकारमान्य ग्रामीण विभागाच्या भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी व वाचनालयाचे सचिव तथा संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नेताजी उबाळे यांची माढा तालुका शिक्षकेतर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थ, हनुमंत पाटील मित्रमंडळ व वाचनालयाच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे दुध डेअरीचे चेअरमन हनुमंत पाटील व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उत्तम पालकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुंड बोलत होते.

यावेळी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन नारायण खांडेकर, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे, महादेव कदम, धनाजी सस्ते, नेताजी कदम, अनंता जाधव, सत्यवान शेंडगे, ग्रामसेवक सुधाकर गव्हाणे, सतीश गुंड, सौदागर गव्हाणे, दिनेश गुंड, सज्जन मुळे, गोपीनाथ मस्के, सौदागर खरात, कैलास सस्ते, दिनकर कदम, बाळू खांडेकर, भिमराव नागटिळक, मोहन भांगे,शिवाजी कोकाटे, गोपीनाथ तरंगे, विश्वनाथ खा़ंडेकर, शिवाजी जाधव, पांडुरंग खांडेकर, राजेंद्र सस्ते, सतीश शेंडगे, ज्ञानेश्वर तरंगे, सतीश शिंगाडे, सुभाष सस्ते, दिपक भांगे, दत्तात्रय काशीद, सुरज शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

लोणी स्टेशन येथे गायत्री व राजश्री या दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करावा-  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची लेखी मागणी.. तर पठाणी वसुली करणाऱ्या पोलिसांची चौकशी न झाल्यास आयुक्तालयासमोरच आंदोलणाचा इशारा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.