सोहम तळेकर याचा नीट व सीईटी परीक्षेतील यशाबद्दल संस्थेच्या व विठ्ठलवाडीतील गुंड परिवाराच्या वतीने विशेष सत्कार..!
माढा : उक्कडगाव (ता. बार्शी) येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम शिवाजी तळेकर याने राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश ...