Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे कुंभेजच्या वैभवात मोलाची भर – प्राचार्य सुभाष नागटिळक

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 12:03

माढा : कुंभेज (ता. माढा) येथील बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त झोनल ऑफिसर विजय गोविंद कुलकर्णी व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अंदाजे 50 लाख रुपये रकमेचे भव्य आणि दिव्य खूपच आकर्षक असे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्रीराम मंदिर उभारले असून त्यामध्ये राम,लक्ष्मण, सीता,हनुमान श्रीगणेश व दत्त यांच्या सुंदर मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करून या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून त्यामुळे कुंभेजच्या वैभवात मोलाची भर पडल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष नागटिळक यांनी काढले आहेत.

 

कुंभेज ता.माढा येथे नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर नागटिळक  बोलत  होते.

याबाबत माहिती देताना विजय कुलकर्णी यांनी सांगितले की,ज्या गावात जन्म घेतला त्या गावांमध्ये श्रीरामाचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारावे अशी माझी अनेक वर्षापासूनची मनोमन सुप्त इच्छा होती. माझा मुलगा व कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे अत्याधुनिक आकर्षक व सुंदर असे श्रीराम मंदिर गावात उभारल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. भविष्यात या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून अनेक धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला गावातून मोठ्या भक्तीमय वातावरणात सर्व मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थ व युवकांनी मोठा जल्लोष केला.या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व पौरोहित्य विजय कुलकर्णी व योगेश कुंभेजकर यांनी केले.शेवटी सर्व ग्रामस्थ व भाविकांना संयोजकांनी महाप्रसादाचे वाटप केले.

यावेळी प्राचार्य सुभाष नागटिळक, बालाजी देवस्थानचे पुजारी बंडोपंत कुलकर्णी,अरविंद कुलकर्णी,अरुणा कुलकर्णी,सुनिता कुलकर्णी, शिवांगी कुंभेजकर,सरपंच परमेश्वर कांबळे, उपसरपंच मदन आलदर,चेअरमन औदुंबर पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ नागटिळक, डॉ.चंद्रकांत होनमाने,प्राचार्य विठ्ठल नागटिळक, प्रवीण गवसाणे,प्रभाकर धावणे, बिभिषण नागटिळक,नागनाथ नागटिळक,दिनेश नागटिळक, बाबुराव नागटिळक,राजेंद्र गोरे यांच्यासह ग्रामस्थ व युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासवर कोसळला दुःखाचा डोंगर ; प्रभासचे काका ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही.कृष्णम राजू यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.