Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 April 2026, 22:05

नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात (Ashok Kharat) आली असून त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या परदेशात पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. (Kalpana Kharat)

 

शिर्डी परिसरात शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकी प्रकरणात अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.

तपासादरम्यान आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी तातडीने लुकआऊट नोटीस जारी केली. यामुळे विमानतळ, बंदरे आणि इमिग्रेशन तपासणी केंद्रांवर अलर्ट जारी करण्यात आला असून, देशाबाहेर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आधीच काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. भोंदूगिरीच्या आडून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा संशय असून, तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्पना खरात फरार असली तरी पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून, लवकरच तिला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ST Bus

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Sunday, 26 April 2026, 18:48

Gram Panchayat Elections 2026 : पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींचा निवडणूक ‘बिगुल’ वाजणार ; प्रशासकीय हालचालींना वेग, यादिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार..

Sunday, 26 April 2026, 18:30

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
Next Post
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.