Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 18:48
ST Bus

photo- social media

ST Bus News : मुंबई, : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासाभिमुख होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ‘आपली बस, आपली सेवा’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची घोषणा केली असून, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. ST Bus News

बसेसची संख्या वाढूनही प्रवासी संख्या आणि महसुलात अपेक्षित वाढ होत नसल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या अभियानांतर्गत चालक आणि वाहक यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बस सुटण्यापूर्वी स्वच्छता करणे आता अनिवार्य असेल. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे आणि प्रवाशांशी आदराने वागणे यावर भर दिला जाईल. प्रवासादरम्यान चालकाने प्रवाशांना मार्गाची आणि स्थानकांची माहिती देऊन संवाद साधणे अपेक्षित आहे. ST Bus News

एसटी प्रवासात अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बस रद्द होते किंवा प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. आता अशा परिस्थितीत प्रवाशांना तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी प्रशासनाने ही नवीन नियमावली तयार केली आहे. केवळ बसेसच नाही, तर बसस्थानकांची स्वच्छता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी आता संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. स्थानकांवर प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही या अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. ST Bus News

एसटी आणि प्रवाशांचे नाते होणार दृढ
“हे केवळ एक सेवा सुधारणा अभियान नसून, एसटी आणि सर्वसामान्य प्रवासी यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे एसटीचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ST Bus News

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Sasvad News : पुरंदरमध्ये ड्रेनेजची टाकी स्वच्छ करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू ; बेलसर येथील मशरूम कंपनीतील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp