Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gram Panchayat Elections 2026 : पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींचा निवडणूक ‘बिगुल’ वाजणार ; प्रशासकीय हालचालींना वेग, यादिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 18:30

Gram Panchayat Elections 2026 :  पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या तब्बल 754 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासनाने निवडणुकीपूर्वीच्या प्रक्रियांना वेग दिला असून, सध्या 754 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा प्रारूप मसुदा तहसील पातळीवर जाहीर करण्यात आला आहे. 4 मे रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार असल्याने, त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. Gram Panchayat Elections 2026

राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी २० फेब्रुवारीपासून प्रभागरचनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष गावात जाऊन हद्दी निश्चित केल्या असून, यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आला आहे. १३ एप्रिलपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींवर २१ एप्रिलपर्यंत सुनावणी पार पडली असून, २८ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी आपला अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. Gram Panchayat Elections 2026

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ७५४ ग्रामपंचायतींचा हा निवडणूक सोहळा रंगणार आहे. तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे: खेड: ९१, भोर: ७३, शिरूर: ७१, जुन्नर: ६८, पुरंदर: ६८, इंदापूर: ६१, दौंड: ५७, मावळ: ५७, बारामती: ५२, मुळशी: ४६, वेल्हा: ३१, आंबेगाव: २८ लोणी काळभोर: २७, हवेली: २४ Gram Panchayat Elections 2026

पावसाळा आणि खरीप हंगामाचा अडथळा?
प्रभागरचना पूर्ण झाली असली तरी अद्याप आरक्षण सोडत, मतदार यादी अद्ययावत करणे आणि हरकती यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया बाकी आहेत. या सर्व बाबी पूर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मे-जून महिन्यात निवडणुका घेतल्यास पाऊस आणि खरीप हंगामाच्या शेतीकामामुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो, असे मत प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान पावसाळ्यानंतर लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Gram Panchayat Elections 2026

 

गावपातळीवर राजकीय ‘गणिते’ सुरू
निवडणुकीची तारीख जाहीर नसली तरी ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून, प्रभागनिहाय गटबाजी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ४ मे नंतर प्रभागरचना अंतिम झाल्यावर नेमकी कोणाची ‘विकेट’ पडणार आणि कोणाला ‘लॉटरी’ लागणार, हे स्पष्ट होईल. Gram Panchayat Elections 2026

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
ST Bus

ST Bus News : 'आपली बस, आपली सेवा' 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp