माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी, वडाचीवाडी , सोलंकरवाडी व शिंगेवाडी हि चारही गावे सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी उत्कृष्ट – गटविकास अधिकारी विनायक गुळवे…!
राजेंद्र गुंड-पाटील माढा- सोलापूर जिल्हा परिषदेकडे आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी प्रस्तावित केलेल्या माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी,वडाचीवाडी (अं.उ), ...