Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कापसेवाडी – हटकरवाडीतील संत गाडगेबाबा विद्यालय गुणवत्तेबरोबरच शालेय व सहशालेय उपक्रमात अग्रेसर – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 November 2022, 18:56

राजेंद्र गुंड-पाटील 

माढा : श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय हे विविध परीक्षेतील शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय व सहशालेय उपक्रम राबविण्यात तालुक्यात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी काढले.

श्री विठ्ठल ज्ञानपीठ निमगाव (टें) संचलित कापसेवाडी – हटकरवाडी (ता. माढा) येथील संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांच्या हस्ते गोल्डमेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोहिदास कापसे बोलत होते.

 

हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचे एकूण ९१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले तर लहान गटात प्रथम क्रमांक मोरेश्वर बगडे याने व मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्रांजली पवार हिने पटकावला आहे.

या दोघांनाही राष्ट्रीय राजभाषा हिंदी गौरवरत्न पुरस्कार मिळाला असून त्यांना गोल्डमेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी हा उपक्रम राबविणारे सहशिक्षक सुनील खोत व मुख्याध्यापक प्रवीण लटके यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक प्रवीण लटके, तुकाराम कापसे, शिवाजी भोगे, तनुजा तांबोळी, सचीन क्षीरसागर, सुधीर टोणगे, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह प्रशालेतील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आमदार बबन दादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, सचिव प्रणिता शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी केले आहे. तर प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

लोणी काळभोरसह जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी नाशिकमधील २७० फूट उंच सन डे वन सुळक्यावर फडकवला तिरंगा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.