Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिमानास्पद! सोलापूरच्या सुपुत्राचा जगात गाजतोय डंका, जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांमध्ये मिळाले स्थान…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 10:26

सोलापूर : अमेरिका येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कॉपस डेटाबेसच्या आधारे व ए.डी. सायंटिफिक इंडेक्स तयार केलेल्या सन २०२२ च्या संशोधकांच्या दोन्ही यादीत सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथ डॉ. रणजीत गजानन गुरव यांनी स्थान प्राप्त केले आहे.

डॉ. गुरव हे सध्या अमेरिका येथील टेक्सास स्टेट विद्यापीठ येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जैवतंत्रज्ञान, पर्यावरण शास्त्र व सक्षम आणि धोरणात्मक तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आपल्या कामगिरीच्या आधारे स्थान मिळवले आहे. डॉ. गुरव हे मूळचे सदाशिवनगर येथील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी आपली एम.एस.सी. व पीएच.डी. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील जैवतंत्रज्ञान विभागातून केली आहे.

डॉ. गुरव बायोटेक रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया तसेच असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी दक्षिण कोरिया येथील काँकुक विद्यापीठ येथे बायोलॉजिकल इंजिनीअरिंग विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले.

 

डॉ. रणजित गुरव यांनी सूक्ष्मजीव इंधन व वीजनिर्मिती, बायोप्लास्टिक उत्पादन व विघटन, बायोकेमिकल उत्पादन, बायोचार, आण्विक जीवशास्त्र, अँटिबायोटिक प्रतिकार, सांडपाणी प्रक्रिया, पोल्ट्री कॅरेटिन विघटन व जैविक खतनिर्मिती इत्यादी विषयांमध्ये संशोधन केले आहे. त्यांनी आजपर्यंत १०० हून अधिक जागतिक दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत. तसेच दोन पेटंटही त्यांच्या नावे आहेत.

दरम्यान, डॉ. गुरव यांना चीन मधील नामांकित अशा नानकाई विद्यापीठ येथून एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग या विषयामधून पोस्ट डॉक्टरेट केली. याशिवाय त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत देण्यात येणारा तरुण शास्त्रज्ञ म्हणून संशोधन प्रकल्पही मिळाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा.... : पुणे पोलीस टू महानगरपालिका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.