Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा…. : पुणे पोलीस टू महानगरपालिका…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 10:47

पुणे : शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी जड वाहनांवर  बंदीची मागणी करणाऱ्या पुणे पालिका आयुक्ताना ” वहातुक कोंडी कमी करायाची असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा असा पत्ररूपी सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला असून या आशयाचा पत्र व्यवहार पुणे पोलिसांनी पालिका प्रशासनाला पाठविले आहे.

 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सल्ल्यामुळे  पालिका प्रशासन नक्की काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

अहमदनगर, सातारा तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्ग बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या असून यासाठी दिवाळीच्या आठवडाभर आधी झालेली वहातुककोंडी कारणीभूत ठरली आहे. दिवाळीत देखील हिच परिस्थिती कायम राहिल्याने पालिकेने पालिका व पोलीस यांनी एकत्र काम करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी २४ रस्त्यांवरील खड्डे, बीआरटी मार्ग आणि सायकल ट्रॅक हेच खरे वहातुकीतील अडथळे असल्याचा घराचा आहेर पालिका प्रशासनाला दिला.

पोलीस आयुक्तांचे पत्र :

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार, “ अहमदनगर, सोलापूर आणि सातारा रस्त्यावर महानगरपालिकेने बीआरटी योजना राबवली आहे. यापैकी नगर रस्ता राज्य मार्ग तर सोलापूर व सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. इतर जिल्ह्यांतून मुंबई, अहमदनगर, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारी बहुतांश वाहने शहरातील याच मार्गावरुन जातात. या मार्गांवर जड वाहनांची संख्या देखील अधिक आहे.

या सर्व मार्गांवर बीआरटी योजना असल्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग हा फक्त पीएमपीसाठीच वापरला जातो. उर्वरित रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. बीआरटी मार्गातून पीएमपी सोबतच इतर वाहनेही अतिक्रमण करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. बीआरटीचे थांबे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळेही अपघात वाढत आहेत. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक करण्यात येत असले तरी बऱ्याच ठिकाणी सायकल ट्रॅकचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे सर्व बीआरटी मार्ग बंद करून सायकल ट्रॅक काढल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19
Next Post

पुण्यातील लुल्लानगर परिसरातील प्रसिद्ध हॉटेल आगीच्या कचाट्यात : अग्निशमन दलाचे जवान दाखल ; आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.