Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील लुल्लानगर परिसरातील प्रसिद्ध हॉटेल आगीच्या कचाट्यात : अग्निशमन दलाचे जवान दाखल ; आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 11:01

पुणे : पुण्यातील लुल्लानगर भागातील झीके (जहीर खान) या प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. ही आग आज (ता. १ नोव्हेंबर) सकाळी लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाने आग विझवण्याचे काम तातडीने सुरु केले असून यात हॉटेलचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लुल्लानगर भागातील सातव्या मजल्यावर असलेल्या झीके (जहीर खान) हॉटेलला आज (ता. १) सकाळी आग लागली. आगीने काही क्षणात रौद्ररुपधारक केले व आगीचे लोण पसरत चालले असून, दूरपर्यंत धूर दिसून येत आहे. आग लागल्यानंतर सिलेंडरच्या स्फोटाचेही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी सांगितले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे.

 

दरम्यान, ही संपूर्ण काचेची इमारत असल्याने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरत असून, धूर बाहेर पडण्यास पुरेसी जागा नसल्याचे आतील नागरिकाना धुराचा त्रास सहन करावा लागला आहे. परिणामी धूर बाहेर पडावा यासाठी इमरातीच्या काही काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. या इमरतीतमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक - आमदार महेश लांडगे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.