महाराष्ट्रातील ”या” कारागृहात पोलिसांचा ‘साइड बिझनेस’ जोरात सुरु ; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर प्रतिमिनिट कॉलसाठी १०० रुपये…!
नागपूर: नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानीच रॅकेट सुरु केले असून १० ग्रॅम गंजासाठी पाच हजार, तर ...