Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिला गटात उस्मानाबाद, पुरुष गटात पुणे विजेते; राज्य निमंत्रित पुरुष व महिला खो खो स्पर्धा : गणपुले व मोरे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 December 2022, 9:44

सोलापूर : मोहोळ येथे झालेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत पुरुष गटात नवमहाराष्ट्र संघ पुणे तर महिला गटात विरुद्ध छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संघाने विजेतेपद पटकाविले. आदित्य गणपुले व संपदा मोरे हे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचे मानकरी ठरले.

मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादने ठाणेच्या रा.फ. नाईक संघास ११-८ असे ३ गुणांनी पराभूत केले. मध्यंतरापर्यंत ठाणेच्या शीतल भोर (२.००, १.१०मि. व २ गुण), व गीतांजली नरसाळे (२.१०, १.३०मि.) यांनी शानदार खेळ करीत उस्मानाबादला बरोबरीत रोखले होते.

नंतर मात्र, उस्मानाबादच्या संपदा मोरे (२.२०, २.३०मि. व ४ गुण) व अश्विनी शिंदे (३.००, ३.४०मि.) यांनी बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. अश्विनी, पूजा फरगडे व संपदा हे अनुक्रमे संरक्षक, आक्रमक व अष्टपैलू पुरस्काराचे मानकरी ठरले. तृतीय व चतुर्थ स्थान अनुक्रमे राजमाता जिजाऊ संघ पुणे व संस्कृती संघ नाशिक यांनी मिळविले.

 

पुरुष गटात पुणेच्या नवमहाराष्ट्र संघाने शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगरवर १४-१३ असा पराभव केला. पुण्याने मध्यंतरासच ९-६ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. ती आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. आदित्य गणपुले (२.००, १.००मि. व ३ गुण) व प्रतिक वाईरकर (२.००, १.००मि. व २ गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबई उपनगरच्या अनिकेत पोटे (२.१०, १.२० मि. व ३ गुण) व ऋषिकेश मुर्चावडे (२.००मि. व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

प्रतिक, ऋषिकेश व आदित्य हे अनुक्रमे संरक्षक, आक्रमक व अष्टपैलू पुरस्काराचे मानकरी ठरले. तृतीय व चतुर्थ स्थान अनुक्रमे विहंग क्रीडा मंडळ ठाणे व रणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड सांगली यांनी मिळविले.

पारितोषिक वितरण आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम, द्वितीय व तृतीय संघास अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपयाचे रोख पारितोषिक व करंडक देण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये तब्बल ३० टक्क्यांनी वाढ होणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.