Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुट्टीसाठी मामाच्या घरी आलेल्या पंढरपूर येथील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन ; सोलापूर पोलीस दलात हळहळ…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 December 2022, 17:54

सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे युवराज कृष्णा भालेराव (वय- ५६) यांचे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

ही घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुट्टीसाठी मामाच्या घरी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. युवराज भालेराव यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील संत निरंकारी मठ, सांगोला रोड येथे राहणारे तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. युवराज भालेराव हे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे दोन दिवस मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते.

शुक्रवारी सकाळी अचानकपणे चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, पोलीस खात्याअंतर्गत नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले व पत्नी असा परिवार आहे. युवराज भालेराव यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात विकासकाम की पैशांचा अपव्यय? एफ. सी. रोडवरील स्मार्ट पदपथांची दुरवस्था, वारंवार खोदकामामुळे संताप

Monday, 26 October 2026, 9:56

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे महागात ;बारामती तालुक्यातील मोरगाव येथील ५ जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp