सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार याला २ दिवसांची पोलिस कोठडी ; सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश..!
सोलापूर : लाचखोर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स्वयं ...