Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माढा तालुक्यात दोन मजुरांना हात बांधून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण! महाराष्ट्र बिहारच्या दिशेने, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 10:54

माढा : माढ्यात दोन मजुरांना हात बांधून, शिविगाळ व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भुताष्टे (ता.माढा) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

विकास नाईकवाडे आणि कसबे अशी मारहाण करण्यात आलेल्या मजुरांची नावे आहेत. तर बालाजी मोरे, भालचंद्र अनंज यादव याच्यासह चार जणांवर माढा पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी, मारहाण आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास नाईकवाडे आणि कसबे हे दोघे मजूर आहेत. ते दोघेजण भुताष्टे गावामध्ये लाईट पोलचे मुकादम असलेल्या बालाजी मोरे यांच्याकडे काम करत होते. बालाजी मोरे यांनी दोन्ही मजुरांना कामाचे पैसे घ्यायला या, असे म्हणून बोलाविले होते. कामाचे पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन्ही मजुरांना आरोपींनी एका पत्र्याच्या खोलीत नेले.

 

त्यानंतर दोन्ही मजुरांचे हात पाठीमागून बांधण्यात आलेत. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी, केस ओढून, कानशिलात लगावत, दोघा मजुरांना शिविगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. शिविगाळ करत मारहाण करतानाहा हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर माढा पोलिसांनी या घटनेप्रकरणी चार जणांवर अॅट्रोसिटी, मारहाण आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या दोन्ही मजुरांना आरोपींनी नेमकी मारहाण का केली? त्यांची नेमकी चूक काय होती? याची माहिती अद्याप समजलेली नाही. तसेच अमानुष मारहाण करणाऱ्यांविरोधात माढा पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हेही लवकरच स्पष्ट होईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश, महिलेचे 17 वर्षे केले शोषण; तपासात खळबळजनक माहिती आली समोर

Friday, 19 June 2026, 13:43

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! तरुणाला भेटायला बोलवून तरुणीसह तिघांनी केली अमानुष मारहाण

Friday, 19 June 2026, 13:27

वाखारी येथील आनंदग्राम सोसायटीत शेजाऱ्यांमध्ये वाद; लोखंडी रॉड आणि बॅटने कुटुंबावर हल्ला, तरुणीचा पाय फ्रॅक्चर

Friday, 19 June 2026, 13:17

कोरेगाव मुळ येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण, उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 13:08

पुणेकरांचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’! मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सज्ज, तिकीट दरही ठरले

Friday, 19 June 2026, 12:38

एकाच खोलीत दोन मृतदेह! पतीचे क्रूर कृत्य आणि त्यानंतर आत्महत्या; चाकण येथील घटनेने परिसरात खळबळ

Friday, 19 June 2026, 12:29
Next Post
Post Adalat on 14 june in alibaug raigad

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना, जाणून घ्या कसा करावा अर्ज, चांगला व्याजदर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.