Shirur News : तळेगाव ढमढेरे येथे घरात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला ; परिसरात घबराटीचे वातावरण, हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
Shirur News शिरूर, (पुणे) : घराच्या बाहेर राखण करणाऱ्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ...