Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर तालुक्यात आनंदाचा शिदा वाटण्यास प्रारंभ

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 9:37

युनूस तांबोळी
शिरूर :  Shirur News : राज्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेतंर्गत पात्र शिधापत्रीकाधारकांसाठी शासनाने आनंदाचा शिधा पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनव व आवश्यक अशी योजना असून यात पात्र गरजूंना या आनंदाच्या विविध प्रसंगासाठी मोठी मदत झाली आहे. Shirur News कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे स्वस्त धान्य दुकानांअतर्गत आनंदाचा शिधा वाटण्यात येत असल्याची माहिती सरपंच सुनिता पोकळे यांनी दिली आहे. (Shirur News)

 

शिरूर तालुक्यात शनिवार पासून शिदा वाटण्यास प्रारंभ

राज्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न य़ोजना, प्राधान्य कुटूंब तसेच १४ शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्यरेषेवरील ( एपीएल ) केशरी शेतकरी शिधापत्रीकाधारकांना आनंदाचा शिधा वितरणास सुरूवात झाली. शनिवार ( ता. १ ) पासून शिरूर तालुक्यात शिधापत्रीकांधारकांसाठी ही योजना सुरू झाली आहे. यासाठी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा पोहचविण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील पात्र गरजूंना याचा विशेष लाभ होणार असल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार दिपक दुडे व गणेश रत्नपारखी, कुशाबा मुंजाळ यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06

Big Breaking : पुरंदरमध्ये लग्नसमारंभात अन्नातून सुमारे 80 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Tuesday, 5 May 2026, 11:14
Next Post

Indapur News : करेवाडी रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर ; काँग्रेस तालुका उपाध्यक्ष निवास शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.