Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : अभिमानास्पद : कृषी पर्यवेक्षक परिक्षेत अरूण जोरी राज्यात प्रथम ; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 17:32

युनूस तांबोळी

शिरूर- Shirur News :  शिरूर कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे जांबूत ( ता. शिरूर ) (Shirur News) येथील अरूण जोरी हे कृषी पर्यवेक्षक परीक्षेत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. (Shirur News) त्यांच्या या यशामुळे शिरूर तालुका कृषी विभाग व परिसरातील ग्रामस्थ अभीनंदन करू लागले आहेत. कृषी विभागात शिरूर (Shirur News) तालुक्यातून प्रथमच प्रथम क्रमांकाचा मान त्यांनी पटकावला आहे.

शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

कृषी विभागासाठी घेण्यात आलेल्या कृषी पर्यवेक्षक या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि.३) एप्रिल रोजी हि परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल (दि. २१) एप्रिल रोजी नुकताच जाहीर झाला आहे. पुणे केंद्रात हि परीक्षा घेण्यात आल्याचे जोरी यांनी सांगितले. कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी ही परीक्षा दिली होती. मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी मोठे यश संपादन केले आहे.

 

जोरी हे मुळचे जांबूत (ता.शिरूर) येथील रहिवाशी आहेत. शिरूर तालुक्यात वेगवेगळ्या गावात त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला आहे. कृषी सहाय्यक म्हणून याआधीच्या काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली आहे. नैसर्गीक आपत्ती काळात शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम केले आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.

माती परिक्षण, उत्कृष्ट बियाणे व त्याची लागवड या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. कांदा उत्पादन, कांदा चाळीतून साठवण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा चाळी उभारणी करण्यात आल्या आहेत. विहीर पुर्नभरण, तलाव, बंधारे यासाठी असणाऱ्या योजनांमधून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे.

बांधावर जाऊन लागवड, पिकाची काढणी, प्रतवारी, बाजारभाव, योग्य बाजारपेठ यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. पिकांवरील वेगवेगळ्या रोगाची माहिती त्या बरोबर या रोगावर उपलब्ध औषधे यांची माहिती शेतकऱ्यांना सतर्कतेने देत आले आहेत. फळ बागांवरील पाणि व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाय व योग्य बाजारपेठेसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. त्यातून शिरूर तालुक्याच्या बेट भागात त्यांच्या मार्गदर्शनाला अधिक मागणि आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे कृषी सहाय्यक म्हणून त्यांची औळख आहे.

दरम्यान,  अरूण जोरी यांचे  माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांनी अभिनंदन  करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur| शिरूर तालुक्यातील पती-पत्नी एकाचवेळी झाले पोलिस दलात भरती ; तुषार व भाग्यश्री शेलार या दाम्पत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव ; राज्यातील पहिलीच घटना…!

Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती…!

Politics : “कानोसा निवडणूकीचा” : ‘एकला चलो रे पण साहेबांच्या फोटो सोबत’, ‘निकम’ यांच्या बंडखोरीने आंबेगाव शिरूरचे राजकारण ढवळणार

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Pune Crime : सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ११ लाखाचे सोन्याचे दागिने जप्त, चोरट्यावर घरफोडीचे ८० गुन्हे दाखल असल्याचे उघड ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.