Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कवठे येमाई येथील बाजीराव उघडे “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 19:11

युनूस तांबोळी ; शिरूर 

Shirur News : शिरूर, (पुणे) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले (Nation Mahatma Jyotirao Phule) व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब (Vishwaratna Dr. Babasaheb Aambedakar) आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती शिरूर (Joint Jayanti Utsav Samiti Shirur) यांच्याकडून दिला जाणारा सन २००३ चा समाज रत्न (Samaj Ratna )पुरस्कार कवठे येमाई (Kavathe Yemai)(ता. शिरूर ) येथील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बाजीराव लक्ष्मण उघडे यांना बुधवारी (ता. १२)  विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. परीसरातून अभिनंदन (Congratulations) केले जात आहे. Shirur News

दलित चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मान..!

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी सामाजिक तसेच दलित चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मानपुर्वक दिला जातो. यावर्षी दलित चळवळीतुन कार्याला सुरुवात करुन राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणारे, दलित समाजातील मंगल परीणयात बौध्दाचार्य म्हणून निशुल्क काम करणारे, राजकीय जीवनात वेगळा ठसा उमटविणारे, दलित समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष काम करणारे बाजीराव उघडे यांना दिला गेला.

 

दरम्यान, पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष नगरसेवक विनोद भालेराव, उपाध्यक्ष अविनाश शिंदे, कौस्तुभ उबाळे, सचिव विनोद शिंदे, भीमराव तराळ, मयूर भोसले, मनोज गाडेकर, रामभाऊ झेंडे, प्रमोद गायकवाड, कैलास गायकवाड, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Shirur : पुणे-नगर जिल्ह्यांच्या सिमेवर जागृत असलेले तिर्थ व पर्यटन क्षेत्र ; श्री मळगंगा देवी ;चा तीनदिवसीय यात्रोत्सव आजपासून सुरु

Shirur Crime : वाजेवाडी येथील कंपनीत कामाला निघालेल्या तरुणाचे हातपाय बांधून तिघांनी लुटले; दोन वेगवेगळ्या घटनेने कामगार भयभीत..!

Shirur Crime : किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Khed News : मंचर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ ; लहानमुलांसह तब्बल ११  जणांना घेतला चावा, परिसरात खळबळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.