Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : मंचर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ ; लहानमुलांसह तब्बल ११  जणांना घेतला चावा, परिसरात खळबळ..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 19:36

Khed News : खेड, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील खेड (Khed) मध्ये कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका लहानग्याचा मृत्यू (Death)झाल्याची घटना ताजी असतानाच आता आंबेगाव तालुक्यातील मंचर मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने (vicious dog) तब्बल ११ जणांनावर हल्ला (attacked) करत चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुलांचाही (children as well) समावेश आहे. जखमीपैकी दोन मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान येथील नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार ( killed this crushed dog) मारले आहे. Khed News

गुरुवारपासून मंचरमधील कुलदैवत यात्रेला सुरुवात झाली त्यामुळे शहरात मोठी गर्दी बघायला मिळाली. त्यातच शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. दरम्यान पिसाळलेला हा कुत्रा परिसरात धुमाकूळ घालत होता. यावेळी ११ जणांना या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे.

चावा घेतलेल्यांची नावे 

रिजवान शेख (वय ११), सौरभ प्रमोद कडदेकर (वय २५), शहाणआली इमानअली मीर (वय ५), फैजल अब्बासअली कुबेरआली मीर (वय ४), अंशुमन किरण गुंजाळ (वय ५), मीजत हक्क (वय ३), विठ्ठल मोतीराम गुंजाळ (वय ६५), कृष्णा समाधान गांगुर्डे (वय ९) आणि इतरही दोन ते तीन जणांना चावा घेऊन जखमी केलं आहे. अशी हल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अंशुमन किरण गुंजाळ या पाच वर्षीय मुलाच्या तोंडावर कुत्र्याने चावा घेतला असून त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या सर्वांना पुढील उपचारासठी पुण्यात हलविण्यात आले आहे.

 

दरम्यान, पिसाळलेल्या या कुत्र्याने आणखी कुणाला इजा करू यासाठी येथील नागरिकांना त्याचा माग काढला त्यावेळी शरातील मंचर सुपर मार्केट, स्टेट बँकेजवळ हा कुत्रा नागरिकांच्या तावडीत सापडला. त्यावेळी त्यांनी त्यास ठार मारले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुटला आहे. मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीच उपाय योजना केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंत मात्र प्रशासन खळबळून जागे झाले व तात्काळ मोकाट कुत्र्याचा शोध घेण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरु करण्यात आले.

Khed Crime : तू मला इग्नोर का करतेस ; अशी विचारणा करत महिलेला मारहाण ; खेड तालुक्यातील घटन

Khed Crime : दुर्दैवी घटना..! संपामुळे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने रात्रभर मृतदेह ठेवला रुग्णालयाबाहेर ; खेड तालुक्यातील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयातील घटना..!

Pune Crime | पुण्यात पत्नीचा राग अनावर ; पतीच्या पोटात खुपसला चाकू; आहे कारण

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

यवत येथे "भीमजयंती" मोठ्या उत्साहात साजरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.