शिरुर येथील ”घोडगंगा” कारखान्यासह राज्यातील चार कारखान्यांवर जप्तीचे आदेश ; राज्य साखर आयुक्तांचा दणका…!
शिरूर : गाळप हंगाम २०२३-२४ मधील शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी शिरुर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील ...