Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिक्रापूर येथे कामगारानेच चोरले १ लाख ८० हजारांचे भंगार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 15:11

Shirur News  : शिक्रापूर, (पुणे) : भंगार व्यावसायिकाच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने दुकानातील १ लाख ८० हजार रुपयांचे भंगार चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भंगार व्यावसायिकाने कामगाराविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद

दर्जाराम लुबाराम चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कानाराम दीपारामजी चौधरी (वय ३४, रा. शिक्रापूर, ता. शिरूर मूळ रा. सणवाडा, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील वाबळेवाडी येथे कानाराम चौधरी यांचे भंगाराचे गोडाऊन आहे. खरेदी केलेले भंगार ते या गोडाऊनमध्ये ठेवत असतात. (Shirur News ) मंगळवारी (ता. ०१) रात्रीच्या सुमारास कानाराम गोडाऊन बंद करून घरी गेले.

 

त्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा गोडाऊनमध्ये आले असताना त्यांना गोडाऊनमधील काही माल कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पूर्ण पाहणी केली असता गोडाऊनमधील ६ हजार किलो वजनाचे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे भंगार चोरीला गेल्याचे दिसून आले. (Shirur News ) त्यांनी कामगार दर्जाराम चौधरी याच्याशी चर्चा केली असता तो संशयास्पद व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर दर्जाराम हा मोबाईल बंद करून निघून गेला. चौकशी केली असता कामगार दर्जारामने टेम्पो मधून हे भंगार साहित्य चोरून नेल्याचे समोर आले.

दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी दर्जाराम लुबाराम चौधरी (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.(Shirur News )  पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल दांडगे या घटनेचा तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : जमिनीच्या वादातून जमावाकडून दाम्पत्याला मारहाण; निमगाव म्हाळुंगीतील घटना;

Shirur News : शरदवाडी येथील हनुमान विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जनार्दन सरोदे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश गांजे यांची बिनविरोध निवड

Shirur News : माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्मारक सर्वसामान्यांना व कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारे – उपमुख्यमंत्री अजित पवार..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

Pimpri Chinchwad News : देशाच्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान - पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.