Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कुंड येथील रांजणखळग्यात पाय घसरून महिला बेपत्ता

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 9 August 2023, 16:14

Shirur News : टाकळी हाजी : वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना, पाण्यात पाय घसरून मंगळवारी ( ता.८) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता मात्र तपास लागला नाही.

कुंड पर्यटन स्थळ पुणे येथील घटना

पद्माबाई शेषराव काकडे (वय-५५, रा.मोहगव्हाण ता. कारंजा, जि. वाशिम) असे रांजणखळग्यात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पद्माबाई काकडे या नातेवाईकांसोबत रांजण खळगे कुंड येथे आल्या होत्या. दरम्यान, काकडे या रांजण खळगे पाहत असताना त्यांचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. मात्र तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठे मोठे खड्डे असल्याने ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी असा प्रत्यक्ष दर्शींचा अंदाज आहे.

 

महीला पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.

महिलेच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे. असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.

दरम्यान, कुंड पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी आणि नगर जिल्ह्यातील निघोज या गावांच्या सीमेवर असून निघोज बाजूकडून टाकळी हाजी हद्दीकडे येत असताना निघोज हद्दीत हा प्रकार घडला आहे. वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी संपर्क साधला असून सर्वजण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा महाकहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48
Next Post

Big News : प्रेमविवाहाला विरोध केल्याने लेकीनेच बापाचा काटा काढण्याच ठरवलं; प्रियकराला बोलावलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.