साताऱ्यातील शासकीय कचेरीत बिर्याणी पार्टी प्रकाराने नागरिक देखील हैराण ; जिल्हा महसूल यंत्रणा बोटचेपेपणाची भूमिका….!
अजित जगताप : सातारा : साताऱ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी ऐवजी शासकीय वेळेत चक्क मांसाहारी बिर्याणीचा बेत आखल्याने टिकेची ...