Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इनरव्हील क्लबच्या माध्यमातून साताऱ्यात कारागृह बंदिवानासाठी उपक्रम..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 20:40

अजित जगताप

सातारा :  इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहातील महिला व पुरुष बंदिवानासाठी  विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.   कारागृह उपमहानिरीक्षक, पुणे स्वाती साठे व सातारा जिल्हा कारागृह अधिकारी टी श्यामकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहे.

गेली काही दिवसांपासून सामाजिक संस्थांकडून विविध सामाजिक उपक्रम सुरू करून बंदीवानांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे.त्यांच्या मध्ये सुधारणा व पुनर्वसन होण्याकरिता विविध व्यवसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार इनरव्हील क्लब सातारा, पाचगणी, वाई यांच्याकडून सातारा जिल्हा कारागृह येथील बंदीवांना साठी  काही महिन्यांपासून विविध प्रशिक्षणाचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

इनरव्हील क्लब सातारा यांच्याकडून कारागृहातील महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येवून एक शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे. यामधून कारागृहातील महिला पर्स, पाउच, कापडी पिशव्या, ब्लाऊज इत्यादी वस्तू शिवून देत आहेत. तसेच विविध प्रकारच्या त्यांच्यातील कला सादर करीत आहेत. इनरव्हील क्लब सातारा यांच्याकडून कारागृहातील बंदिवान यांना ओळखपत्र तसेच महत्त्वाचे दस्तऐवज लॅमिनेट करण्यासाठी एक लॅमिनेशन मशीन भेट दिली असून कारागृहाच्या बाहेरील परिसरात रात्रीच्या प्रकाशासाठी सोलर स्ट्रीट लाईट देखील भेट दिला आहे.

दरम्यान, इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या माध्यमातून महिला बंदिवान यांना कपडे, टॉवेल, साबण अश्या विविध दैनंदिन उपयोगी वस्तू भेट देऊन नवरात्र मध्ये महिला  ओटी भरण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम कारागृहामध्ये घेण्यात आला होता.
इनरव्हील क्लब यांच्याकडून सातारा जिल्हा कारागृहातील विविध कार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक; सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाची कामगिरी, शेयर ट्रेडिंग प्रकरणात अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.