“दादांचे शिक्षण वकीलीचे, काम गुप्तहेराचे ; लयं हुशार आमदार दौंडचे, त्यांनी चौघांना बनवले पाहुणे पोलीसांचे”
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवुन, राज्यातील चार आमदारांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा गंडा ...