Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील लष्कराच्या डॉक्टरांनी यशस्वी केली कर्करोगावरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; लष्करी संस्थेतील पहिलीच घटना

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 17:40

पुणे : पुणे येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय माजी लष्करी अधिकारी असलेल्या रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.

सशस्त्र दलांच्या वैद्यकीय आस्थापनेत प्रथमच करण्यात आलेल्या अशा शस्त्रक्रियेत, इलेक्ट्रो-कॉटरी पद्धतीच्या मदतीने या रुग्णाची कर्करोगाची गाठ काढून टाकण्यात आली.

पूर्वीपासून इतर अनेक सह्व्याधी असलेल्या या रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून त्याच्या डाव्या बाजूच्या मुख्य श्वसनमार्गाला कर्करोगाने ग्रासून टाकले असल्याचे निदान काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते.

या संदर्भातील काही महत्त्वाची लक्षणे तसेच खोकल्यातून रक्त पडत असल्याच्या लक्षणांवरून त्याला संपूर्णपणे भूल देऊन पाच डॉक्टरांच्या पथकाने या रुग्णाची तीन तास इतक्या दीर्घ कालावधीची रिजिड ब्राँकोस्कोपी नामक तपासणी आणि इतर प्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या श्वसनमार्गातील अडथळे दूर झाले तसेच त्याच्या डाव्या फुफ्फुसाचे प्रसरण करण्यात डॉक्टरांना यश आले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; तक्रारदाराने घेतली माघार

Tuesday, 29 September 2026, 14:10

मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी अभिषेक कांचन तर जिल्हा उपसचिवपदी अखिल जाधव

Tuesday, 29 September 2026, 14:05

फुरसुंगीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; पत्रकारासह पांडवदंड येथील 19 जणांवर गुन्हा

Tuesday, 29 September 2026, 13:58

नागरिकांचे गहाळ झालेले 10 लाख 51 हजार रुपये किंमतीचे मोबाईल उरुळी कांचन पोलिसांकडून परत; सायबर विभागाच्या प्रदीप बालगुडे यांचे कौतुक

Tuesday, 29 September 2026, 13:47

ई-चलन भरलं नाही तर आता वीज बिलातून वसुली? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलं; वाचा

Tuesday, 29 September 2026, 13:44

गरम चहा अंगावर फेकला अन् तुफान हाणामारी; शिरूरमध्ये जागेच्या वादातून राडा; 3 महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 13:37
Next Post

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp