Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; पत्रकारासह पांडवदंड येथील 19 जणांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 September 2026, 13:58

लोणी काळभोर, ता. 29 : फुरसुंगी परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या 43 वर्षीय महिलेचा जातीय द्वेषातून अपमान केल्याचा तसेच तिच्या अंगावर धावून येत धमकावल्याची घटना घडली आहे. हि घटना फुरसुंगी (ता. हवेली) येथील पांडव दंड परिसरात 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात 17 ते 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार प्रितम सावंत, निलेश सावंत, दिपाली सावंत, अमृता दांडेकर, विलास सावंत, अजित सावंत, निखील सावंत यांच्यासह 10 ते12 अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनीता चौरंगनाथ धनगावकर (वय 43, रा. कोथरूड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता धनगावकर या फुरसुंगी येथील पांडव दंड, शितळा देवी मंदिरामागील लेन क्रमांक चार येथे त्यांचा मानलेला भाऊ बादल सुभाष पवार यांच्या घरी गेल्या होत्या.

त्यावेळी वरील आरोपी तसेच इतर महिला-पुरुषांनी जातीय द्वेषाच्या मानसिकतेतून सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद आणि अश्लील स्वरूपाची वक्तव्ये करून अपमान केला आहे. तसेच आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करून फिर्यादी सुनीता धनगावकर यांच्या अंगावर धावून गेले. तसेच एमजी हेक्टर कारचे नुकसान केले आहे. या घटनेनंतर धनगावकर यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 352, 324(4) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्या आधारेही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Tuesday, 29 September 2026, 14:23

खंडणी मागितल्या प्रकरणी निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; तक्रारदाराने घेतली माघार

Tuesday, 29 September 2026, 14:10

मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी अभिषेक कांचन तर जिल्हा उपसचिवपदी अखिल जाधव

Tuesday, 29 September 2026, 14:05
Next Post

मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी अभिषेक कांचन तर जिल्हा उपसचिवपदी अखिल जाधव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp