Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिपंरी-चिंचवड सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी सुरज साळवे यांची निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 12:22

पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड सोशल मीडिया परिषदेतील रिक्त पदावर शहरात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची नियुक्ती करून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सुरज साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद यांची सोमवारी (ता..१८) संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शक म्हणून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, जेष्ठ पत्रकार नाना कांबळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

यावेळी बोलताना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले म्हणाले कि, पत्रकार हा समाजाचा चेहरा आहे. गरिबांच्या अडीअडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहीजेत. सोशल मीडियामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत झाली आहे. नविन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे वडघुले यांनी सांगितले आहे.

आता सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. परंतू येणाऱ्या काळात अजून मिडियाचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी कार्यरत असणे महत्वाचे आहे अशा भावना जेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी व्यक्त केल्या. तर बातम्या कॉपी पेस्ट न करता पत्रकारांनी स्वतंत्र बातम्या कराव्यात. काम करत असताना नवख्या लोकांनी जुन्या पत्रकारांचे मार्गदर्शन घ्यावे अशी प्रेमळ सूचना जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी केली.

 

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुरज साळवे म्हणाले की, डिजीटल क्रांतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे.त्यामुळेच पत्रकारांची मातृ संस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई या संघटनेने काही महिन्यापूर्वी सोशल मीडिया परिषद नावाची एक वेगळी विंग तयार करून डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पत्रकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम करत आहे. वेब पोर्टल, यूट्यूब चॅनलचा पत्रकार म्हटल तर वेगळ्या नजरेने बघितले जाते त्यामुळे विश्वासार्हता जपणे महत्वाचे आहे.

दरम्यान, शहरात सोशल मीडिया परिषदेची व्याप्ती वाढत असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्यांनी संघटनेत येऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. नवीन निवड झालेले पदाधिकारी संघटनेला बळकटी देण्याचे काम करतील. असे बोलून पुढील वाटचालीस साळवे यांनी सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार पत्रकार महावीर जाधव यांनी मानले.

सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे:-
१) सुरज साळवे – अध्यक्ष
२) देवा भालके – उपाध्यक्ष
३) अविनाश परबत – उपाध्यक्ष
४) महावीर जाधव – उपाध्यक्ष
५) गणेश मोरे – कार्याध्यक्ष
६)अशोक कोकणे – प्रवक्ता

७) राकेश पगारे – चिटणीस
८) सागर बाबर – सरचिटणीस
९)सिताराम मोरे – खजिनदार
१०) संतोष गोतावळे – सह खजिनदार
११) मुझ्झफर इनामदार – सह खजिनदार
१२)राम बनसोडे – सहसचिव
१३) मनोज शिंदे – प्रसिद्धी प्रमुख

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02
Next Post

अकरावी प्रवेश प्रक्रिया : शुक्रवारपासून अर्जाचा भाग दोन भरणे प्रक्रिया सुरू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp