हाँगकाँगने सामना गमावला पण खेळाडूने प्रेमाला जिंकलं, गुडघ्यावर बसून खेळाडूचं प्रेयसीला ‘फिल्मी स्टाईल’ स्टेडियममध्येच प्रपोज ; व्हिडीओ व्हायरल..!
पुणे : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत काल भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव करत सुपर ४ मध्ये प्रवेश केला. ...