Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालकांनो, आतातरी इकडे लक्ष द्या, ऑनलाइन जुगाराच्या व गेमच्या नादात भिगवण परिसरातील तरुणाई बनली व्यसनाधीन अन कर्जबाजारी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 18:28

सागर जगदाळे
भिगवण: आजच्या आधुनिक जगात प्रत्येक तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आपणाला पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन बनविण्या मागचा हेतू होता की प्रत्येकाला आपली कामे वेगाने आणि वेळ न घालवता करता यावी. या उद्देशाने त्याची निंर्मिती करण्यात आली. परंतु या स्मार्टफोनचा वापर आजची तरुणाई योग्य कामासाठी न करता भलत्याच कामांसाठी करीत आहे.

सध्याच्या घडीला स्मार्टफोन वर टीव्ही वर दिसणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या आकर्षित जाहिराती व या जाहिरातींमधून दाखविले जाणारे थोड्याच वेळात तुम्ही कसे लाखो रुपये जिंकू शकता याचे स्वप्न.या जाहिराती करणारे ही अगदी प्रसिद्ध असे कलाकार आहेत जे स्वतः हुन तरुणाला या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजची तरुणाईही या जाहिरातींना बळी पडून कर्जबाजारी,व्यसनाधीन व नैराश्याच्या गर्तेत ओढली गेलेली पाहायला मिळत आहे.

चौकाचौकात तरुणाईचे डाव रंगू लागले आहेत.रात्र-रात्रभर ही तरुण पिढी ऑनलाईन जुगाराचे रमिसारखे व तिनपानी गेम खेळत आहे.यातून लखपती होण्याच्या उमेदीवर रोजचे हजारो रुपये हरत असल्यामुळे तरुणाई कर्जबाजारी होऊन व्यसनाधीन बनत चालली आहे. तरुणांची झोपेची वेळ रात्री दोन किंवा तीन ची झाली असून सकाळी अकरा किंवा बारा वाजता ह्यांचा दिवस उजेडत आहे. काही तरुणांना तर निद्रानाश यासारखे आजार जडून नैराश्याच्या खाईत ते ओढले गेले आहेत.

 

भिगवणसारख्या शहरी भाग असो किंवा भिगवणच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील गावात ऑनलाईन जुगार खेळण्याच्या प्रमाणात तरुणाईचे प्रमाण वाढत आहे. सद्यातरी या प्रकरणाबाबत कुठे उघड बोलले जात नसले तरी भविष्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई कर्जबाजारी झालेली प्रकरणे ऐकायला मिळतील.

आयुष्यात पैसा जरी महत्वाचा असला तरी तो कमविण्यासाठी शॉर्टकट मारून उपयोग होत नाही. त्यासाठी कष्टच करावे लागते. परंतु आजच्या तरुणाईची कष्ट न करता दे रे हरी खाटल्यावरी…..अशी  गत झाली आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही याचा विसर बहुदा तरुणाईला पडलेला दिसत आहे.‛खेलो रम्मी और जितो करोडो’अशी जाहिरात करणारे नामवंत सिने कलाकार यांच्या जाहिरातींच्या आमिषाला बळी पडून तरुणाई एकदा पाहूया तरी ….घेऊया रिस्क….झालोच करोडपती तर….या आशेवर गेम डाउनलोड करतात आणि  सुरुवातीला मिळणारा काही हजारो रुपयांचा बोनस कधी या मुलांना त्यात गुंतवून टाकतो हे कळतच नाही आणि नंतर कधी कर्जबाजारीपणाचा बोनस हा गेम देऊन गेला हे लक्षात पण येत नाही.

सुरुवातीला होणारा थोडा फायदा पाहून ही मुले आणखी जास्त रक्कम गुंतवण्यास सुरुवात करतो व जास्त  रकमेच्या हव्यासापोटी सर्व रोखड गमावून बसतो.सर्व रोखड गमावल्यामुळे मंग सुरू होते उसनवारी,सावकाराकडून टक्क्यावर पैसे घेणे आणि कधी हा तरुण कर्जबाजरीच्या खाईत ढकलला हे कळायला मात्र उशीर होतो.तरुणांची अशी अवस्था होऊन आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे  सर्वकाही गपचूप पणे सहन करण्याशिवाय तरूणाई पुढे दुसरा पर्याय राहिला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

कदमवाकवस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात, मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा ; विविध खेळांचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.