Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हाँगकाँगने सामना गमावला पण खेळाडूने प्रेमाला जिंकलं, गुडघ्यावर बसून खेळाडूचं प्रेयसीला ‘फिल्मी स्टाईल’ स्टेडियममध्येच प्रपोज ; व्हिडीओ व्हायरल..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 September 2022, 11:21

पुणे : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत काल भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव करत सुपर ४ मध्ये प्रवेश केला. या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झालेला असला तरी याच संघातील संघातील खेळाडूनं प्रेम जिंकल असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

हाँगकाँगच्या एका खेळाडूने सामना झाल्यानंतर स्टेडियम मध्येच सर्वांसमक्ष एका तरुणीला प्रपोज केलं. त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली किंचितला त्याच्या प्रेयसीने होकार देखील दिला.

स्टँड मध्ये सफेद रंगाचा ड्रेस घालून बसलेल्या मुलीजवळ येऊन किंचित थांबला. हाँगकाँगचा हा खेळाडू गुडघ्यावर बसताच, काय प्रकरण आहे, ते प्रेक्षकांना समजलं. स्टँड मध्ये टाळ्याचा कडकडा सुरु झाला. किंचितने गुडघ्यावर बसून त्या तरुणीला प्रपोज केलं. तिने उत्तर देताच तिच्या हातात अंगठी घातली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले गौतम गंभीर, जतिन सप्रू आणि संजय बांगर यांनाही प्रपोजची ही पद्धत आवडली.

 

She said YES! ????????
A heartwarming moment where Hong Kong’s @shah_kinchit95 proposed to his SO after playing a big match against India ????
A huge congratulations to the happy couple. We wish you all the joy and happiness in your new life together ❤️#AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/CFypYMaPxj

— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 31, 2022

दरम्यान, कालच्या सामन्यातही किंचित शाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. सलामीचे फलंदाज स्वास्तात बाद झाल्यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीला येत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षठकार यांच्या मदतीने ३० धावा केल्या. पुढे हाँगकाँग संघाला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. तर भारताचा ४० धावांनी विजय झाला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Loni Kalbhor Crime : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी येरवडा कारागृहात केले स्थानबद्ध...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.