Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्री गणरायाच्या आगमनाने परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी युवक सक्रीय..,!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 17:24

अजित जगताप 
वडूज : हिंदू धर्मातील उत्सवाचा राजा असा मान लाभलेल्या श्री गणरायाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वडूज ता खटाव नगरीत कोणताही त्रास होऊ नये म्हणून परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय मानला जात आहे.

गेली दोन वर्षे कॊरोना संकटाने सर्व संदर्भ बदलून गेले होते. या संकटसमयी जिल्हा प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी केली होती. काही ठिकाणी नियमांचे पालन न झाल्याने कारवाई करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी श्री गणरायाच्या कृपेने सर्व सुरळीत झाले आहे. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बहुतांश मंडळांनी सायंकाळी श्री ची प्रतिष्ठापना करण्याचे योजिले आहे. तसेच परिसरातील वाढलेले गवत नष्ट करण्यासाठी तण व किटकनाशक फवारणी केली आहे. युवा कार्यकर्त्यानी स्वतः हातात फावडे तसेच फवारणी यंत्रणा पाठीशी घेऊन सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.

 

भागोदय गणेशोत्सव, वडूज ता खटाव यांच्या वतीने मान्यवर कार्यकर्त्यानी मंडप उभारणी पासून ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना करेपर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यामध्ये  सुरज तथा कृणाल गडांकुश, देवानंद थोरात, शुभम रामुगडे, सुरज पोतदार,नवीन दीक्षित,मुकुंद माने व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, खटावचे माजी तहसिलदार विलास गडांकुश यांचे ही या भाग्योदय मित्र मंडळाला वेळच्यावेळी मार्गदर्शन लाभत आहे. गेली सव्वीस वर्षे मंडळ कार्यरत आहे. अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

IND vs HK Asia Cup 2022 : टीम इंडियाची आज हाँगकाँगशी लढत, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.