व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही गुन्हा दाखल केला नाही ; लष्कर न्यायालयाने दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ‘कारणे दाखवाची’नोटीस…!

पुणे : लष्कर न्यायालयाने हडपसर पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिली होते. मात्र आदेश देऊनही हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल ...

योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; ६० वर्षाची परंपरा कायम…!

सागर जगदाळे भिगवण : डिकसळ( ता. इंदापूर ) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांना दिवाळीच्या तोंडावर १० टक्के ...

दिवाळीत बाजारात फिरताना काळजी घ्या :ओमायक्रॉनच्या नव्या ‘एक्सबीबी’चे 18 रुग्ण…!

पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.यावेळी ओमायक्रॉन विषाणू धोका वाढला आहे, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

वडूज नगरीच्या साथी रोगाबाबत मनसे आक्रमक…!

अजित जगताप वडूज : दिवाळीचा सण साजरा करावा की, आरोग्यासाठी दवाखान्यात उपचार करावेत असा प्रश्न सध्या वडुजकरांना पडला आहे. त्यामुळे ...

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना महागाईचा दणका; खाद्य तेलाच्या किमतीत ‘एवढ्या’ रुपयांनी वाढ…!

पुणे : दिवाळी सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, कोरोन काळात दोन वर्ष हा सण सर्वसामान्य नागरिकांना धुमधडाक्यात साजरा करता ...

पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले; आजही पाऊस पडण्याची शक्यता..?

पुणे : मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, आजही पुन्हा एकदा पुण्यात ...

नगरमध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात…!

पुणे - दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे ...

पुणे-नगर मार्गावर “या” वेळेत अवजड वाहनांना बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना आदेश..!

पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे -अहमदनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. २१ ऑक्टोंबर ४ नोव्हेंबर या कालावधीत ...

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियान दिन उत्साहात साजरा..!

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन येथील पद्मश्री माणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बुधवारी (ता. १९) स्वच्छ ...

BREAKING NEWS : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी एस. सी. चांडक यांची नियुक्ती…!

पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी एस. सी. चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि चांडक ...

Page 498 of 568 1 497 498 499 568

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!