Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-नगर मार्गावर “या” वेळेत अवजड वाहनांना बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना आदेश..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 October 2022, 19:44

पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे -अहमदनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. २१ ऑक्टोंबर ४ नोव्हेंबर या कालावधीत अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्याच्या सूचना हि देण्यात आल्या आहेत.

पुणे- अहमदनगर महामार्गावर २० कि.मी तसेच शिकापुर चाकण मार्गावरील ०९ कि.मी. भागात मोठया प्रमाणात रोडलगत गोडावुन, हायस्कुल, कॉलेज, मंगल कार्यालय, हॉस्पीटल, तसेच एम.आय.डी.सी क्षेत्र असुन सदर भागात ठिकठिकाणी रोड क्रॉसिंग आहेत. त्यामुळे सदर भागात अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतुक कोंडी होत असल्याने अपघात होत असतात.

पुणे अहमदनगर रोड हा कोरेगांव भिमा, सणसवाडी, शिकापुर कोंढापुरी या गावांचे हददीतुन जात आहे.

 

चाकण व रांजणगांव एम.आय.डी.सी कडुन मोठया प्रमाणात अवजड वाहने सदर भागात रोडवर येत असतात. त्याचप्रमाणे स्कुल बसेस विदयार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते. तसेच रांजणगांव व चाकण एम.आय.डी.सी येथे जाणारे मालक व कामगार वर्ग यांच्या बसेस व खाजगी वाहनांची नमुद वेळेत मोठया प्रमाणवर ये-जा होत असते.

पुणे-नगर रोडवर नेहमी वाहतुक कोंडी होवुन बाहेरगावी जाणाऱ्या व स्थानिक लोकांची गैरसोय होते तसेच अपघाताच्या वेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे उपाययोजना म्हणुन अवजड वाहनांची वाहतुक सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ यावेळेत पुणे-अहमदनगर व शिकापुर चाकण रोडवर बंद करण्यात यावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना प्रस्ताव सादर केला होता.

दरम्यान, सदर प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे -अहमदनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. २१ ऑक्टोंबर ४ नोव्हेंबर या कालावधीत अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात येणार असल्याचे माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Breaking News :  जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुका सलग तिसऱ्यांदा लांबणीवर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.