Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज नगरीच्या साथी रोगाबाबत मनसे आक्रमक…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 14:33

अजित जगताप

वडूज : दिवाळीचा सण साजरा करावा की, आरोग्यासाठी दवाखान्यात उपचार करावेत असा प्रश्न सध्या वडुजकरांना पडला आहे. त्यामुळे वडूज नगरीच्या साथी रोगाबाबत मनसे आक्रमक झाली आहे. मनसे युवा नेते सूरज लोहार व मनसे कार्यकर्त्यानी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या विविध साथीच्या आजाराने सर्वजण त्रस्त आहेत. या आजारांवर ठोस उपाययोजना, जनजागृती व लोकांच्या आरोग्य तपासण्या करण्याबाबत नगरपंचायत व खटाव पंचायत समिती प्रशासनाने ठोस उपाययोजन करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी  केली आहे.

 

परंतु, त्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू केली नाही. हे खेदाने मनसे ने नमूद केले आहे. खटाव तालुक्यातील  गावांमध्ये तसेच वडूज नगरपंचायत तसेच इतर ठिकाणी चिकन गुनिया, डेंगू गॅस्टो, मलेरिया इ. या साथीच्या आजाराने सरकारी व खाजगी दवाखान्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी येथील प्रशासनाच्या नाकर्तेपणा चे दर्शन घडवित आहेत.

आता पर्यत औषध पाण्यासाठी गोरगरिबांना कर्ज काढून उपचार करण्याची पाळी आली आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी काही महाभाग हे स्वतः तयार न केलेल्या शुभेच्छा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून माणूस घाणी प्रकार करीत आहेत. त्याचा ही यानिमित्त निषेध व्यक्त होत आहे. अगोदर लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सहकार्य करा. ते जमत नसेल तर निदान गप्प बसा उगीचच शुभेच्छा देण्याच्या पोकळ कामगिरीतून स्वतःचे अपशकुनी थोबाड दाखविण्याचा प्रयत्न करू नका असे ही नमूद करण्यात आले असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मनसे या विरोधात आंदोल छेडेल असा इशारा मनसे जिल्हा रोजगार विभागअध्यक्ष सुरज लोहार दिलेल्या आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांना लोकशाही मार्गानेच जाब विचारला जाईल असे ही स्पष्ट केले आहे.

यावेळी मंगेश पवार, सागर माने, विशाल लोहार अमित कावरे, ऋषिकेश लोहार, विशाल गोडसे, अमित पंडीत,अजित बुरुंगले,आदित्य लोहार, मनोज माने, हणमंत पवार, मन्सूर खोत, पवन नागावकर,रमेश खाडे, अशोक गोडसे आदी मनसेचे मनसैनिक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Breaking News : उरुळी कांचन येथून दोन दिवसापूर्वी वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळेचा मृतदेह यवत हद्दीत सापडला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.