केशवनगर येथील सोसायटीचा मेटनन्स न भरल्याने प्लॉट धारकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण ; बिल्डरसह ४ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
पुणे : सोसायटीचा मेटनन्स अर्थात देखभाल कर न भरल्याने बिल्डरने प्लॉट धारकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील ...