Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर, उरुळीकांचनसह पुणे विभागात रेल्वे मार्गांना ”संरक्षक भिंत” बांधणार ; रेल्वेवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 January 2023, 10:38
Mumbai-latur express weekly for diwali know the details

लोणी काळभोर : पुणे विभागात मागील काही दिवासांपासून रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर व प्रवास्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाने लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुणे विभागात रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पुणे विभागातर्गंत पुणे-लोणावळा, मिरज आणि दौंड असे तीन मार्ग आहेत. या मार्गांवर दररोज दोनशेपेक्षा अधिक ट्रेन धावतात. पण, ग्रामीण भागातील रेल्वे रूळाच्या बाजूंना संरक्षण भिंत नसल्याने नागरिक किंवा पाळीव प्राणी रेल्वे रूळ ओलडतांना अपघात होतात.या अपघातामध्ये बऱ्याचवेळा जीवित आणि वित्तहानी होते. तसेच धावत्या रेल्वेवर दगडफेकीच्या घटना देखील घडतात.

दरम्यान, पुणे विभागात धावत्या रेल्वेवर वर्षभरात ३० दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटनांचे “हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तसेच भिंतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

याबाबत बोलताना पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे म्हणाले की, रेल्वेवर दगडफेक वाढत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वेमार्गाच्या बाजूने भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १० किलोमीटर लांबीची भिंत उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी निधीही मिळाला असून, काही ठिकाणी काम हाती घेण्यात आले आहे.

पुणे विभागातील दगडफेकीची ठिकाणे : घोरपडी, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, कराड, तळेगाव दाभाडे, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि शिवाजीनगर आदी भागात दगडफेरीच्या घटना सातत्याने घडत असतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

कोथरूड येथे हप्ता न दिल्याच्या रागातून दुकानदारावर चाकू हल्ला ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.