लोणी काळभोर येथील विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण..!
लोणी काळभोर, (पुणे) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे खरे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. या देशाला स्वच्छतेच्या मंत्राबरोबरच ...