Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वनवा हा अधिकाऱ्यांनीच लावल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी २ वनअधिकाऱ्यांना काठी व लाथा बुक्क्यांनी केली बेदम मारहाण ; खेड पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 January 2023, 12:49

खेड : वनवा हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच लावल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी मिळून २ वनअधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोरज सात्विनगाव (ता.खेड) परिसरात शनिवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात रविवारी (ता.२९) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

या मारहाणीत वनरक्षक परमेश्वर डोईफोडे आणि वनरक्षक अशोक ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार निलेश फावरे, अरविंद फावरे, धोंडू बैकर याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरज सात्विन गावाच्या परिसरात असणाऱ्या सरकारी वनक्षेत्रामध्ये वनवा लागल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वनवा विझवण्यासाठी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक अशोक ढाकणे आणि इतर वनविभागातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे अधिकारी वनवा विझवित होते.

 

दरम्यान, वनवा विझवत असताना, स्थानिक ग्रामस्थांनी येऊन हा वनवा तुम्हीच लावला आहे. असा गैरसमज करून वनरक्षक परमेश्वर डोईफोडे आणि वनरक्षक अशोक ढाकणे यांना सात ते आठ जणांच्या जमावाने काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत परमेश्वर डोईफोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला हाताला व पाठीला गंभीर इजा झाली आहेत. तर अशोक ढाकणे यांना देखील अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे. जखमींवर खेडमधील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49
Next Post

सकाळचा नाश्ता सर्वसामान्यांना पडणार महागात ; पोह्यांच्या दरात 'एवढी' वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.